Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: पत्रकारांनी विचारला शिवसेनेविषयी प्रश्न, अमित शहा म्हणाले...!
  • VIDEO: पत्रकारांनी विचारला शिवसेनेविषयी प्रश्न, अमित शहा म्हणाले...!

    News18 Lokmat | Published On: May 17, 2019 05:51 PM IST | Updated On: May 17, 2019 05:51 PM IST

    नवी दिल्ली, 17 मे : लोकसभा निवडणूक 2019मधील प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर होते. यावेळी पत्रकारांनी शिवसेनेसंबंधी प्रश्न विचारला असता अमित शहा काय म्हणाले तुम्हीच पाहा...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Listen to the latest songs, only on JioSaavn.com