• होम
  • व्हिडिओ
  • Bigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल?
  • Bigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल?

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2018 09:21 AM IST | Updated On: Sep 21, 2018 09:21 AM IST

    'बिग बाॅस'चा नवा सीझन अगदी दणक्यात सुरू झालाय. कधी नव्हे ते 'बिग बाॅस12'ची इतकी प्रसिद्धी झाली ती अनुप जलोटा आणि जसलीनमुळे. 65 वर्षांचे जलोटा आणि 28 वर्षांची जसलीन सध्या टाॅक आॅफ द टाऊन आहेत. 'बिग बाॅस 11'ची विजेती शिल्पा शिंदेनंही आता यावर आपलं मत व्यक्त केलंय. काय म्हणालीय शिल्पा या दोघांबद्दल... बघा व्हिडिओ.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी