IPL 2019 : सचिनला शून्यावर बाद करणारा 'हा' खेळाडू झाला कर्णधार

News18 Lokmat | Updated On: Mar 24, 2019 04:00 PM IST

IPL 2019 : सचिनला शून्यावर बाद करणारा 'हा' खेळाडू झाला कर्णधार

सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारकडे हैदराबादचे कर्णधारपद सोपवले आहे.

सचिनने जेव्हा आंतराष्ट्रीय कारकिर्दीत पदार्पण केले तेव्हा भुवनेश्वरचा जन्म झाला होता.

भुवनेश्वर कुमारने वयाच्या 17 व्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. सचिन तेंडुलकरला शून्यावर बाद केल्यानंतर तो चर्चेत आला होता.

Loading...

हैदराबादमध्ये जानेवारी 2009 मध्ये झालेल्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात सचिनचा सामना भुवनेश्वर कुमारशी झाला होता.

सचिनला त्याने एक दोन नाही तर तब्बल 12 चेंडूवर एकही धाव काढू दिली नव्हती. त्यानंतर 13 व्या चेंडूवर भूवनेश्वरने सचिनला बाद केले होते.

सचिनला पहिल्यांदा भारतीय मैदानावर प्रथम श्रेणी सामन्यात शून्यावर बाद करण्याची कामगिरी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 24, 2019 04:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...