• होम
  • व्हिडिओ
  • पोलिसांच्या तावडीतून पळून पाचव्या मजल्यावर चढला आरोपी आणि...!
  • पोलिसांच्या तावडीतून पळून पाचव्या मजल्यावर चढला आरोपी आणि...!

    News18 Lokmat | Published On: Aug 20, 2018 08:44 PM IST | Updated On: Aug 20, 2018 08:44 PM IST

    20 ऑगस्ट : भोपाळच्या कोलार भागात पाचव्या मजल्यावर एक तरुण चढला. त्याला वाचवण्यासाठी अनेत लोक एकत्र आले. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर समोर आलेलं सत्य धक्कादायक होते. इमारतीवर चढणारा युवक खरंतर एका हत्येचा आरोपी विजय श्रीवास्तव होता. 2 दिवसांआधी बिलखिरिया परिसरामध्ये ट्रक चालकाची हत्या केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. पोलीस याला पकडून घेऊन जात असताना त्याने तिथून पळ काढला आणि इमारतवर जाऊन जीव देण्याची धमकी देऊ लागला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close