• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुसळधार पावसात जीव वाचवण्यासाठी अजगराची धडपड
  • VIDEO: मुसळधार पावसात जीव वाचवण्यासाठी अजगराची धडपड

    News18 Lokmat | Published On: Sep 9, 2019 08:21 AM IST | Updated On: Sep 9, 2019 08:21 AM IST

    भिवंडी, 09 सप्टेंबर: भिवंडी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस सुरू असल्याने  एका अजगराने खरबाव येथील खाडी पुलाचा आधार घेतला असून पाण्यापासून वाचवण्यासाठी अजगराची धडपड युवराज भगत या तरुणाने आपल्या मोबाईल मध्ये कैद केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading