• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा
  • VIDEO: भीमा कोरेगाव प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा पुणे पोलिसांना दिलासा

    News18 Lokmat | Published On: Oct 29, 2018 12:18 PM IST | Updated On: Oct 29, 2018 12:18 PM IST

    पुणे, 29 ऑक्टोबर : भीमा कोरेगाव प्रकरणात पुणे पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याचं हे प्रकरण होतं. त्यावर मुंबई हायकोर्टानं मुदतवाढ देण्यास नकार दिला होता. सुरेंद्र गडलिंगांच्या याचिकेवर हायकोर्टानं हा नकार दिला होता.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी