VIDEO- अरे देवा! सलमानला सगळीकडे दिसते फक्त कतरिना कैफ

VIDEO- अरे देवा! सलमानला सगळीकडे दिसते फक्त कतरिना कैफ

सलमान कतरिनासोबत सुनील ग्रोवरही या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मे- बॉलिवूडचा दबंग सलमान खान आणि कतरिना कैफचा बहुप्रतिक्षित भारत सिनेमा येत्या 5 जूनला प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये सध्या पूर्ण टीम व्यग्र आहे. सलमान, कतरिना, दिशा पाटनी आणि अली सगळेच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कमतरता सोडत नाहीत.

सलमानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये सिनेमाचा एक भाग दाखवण्यात आलाय. यात सलमानला सगळीकडे फक्त कतरिनाच दिसत असते असं दाखवण्यात आलं आहे. सलमान कतरिनासोबत सुनील ग्रोवरही या व्हिडिओमध्ये दिसत आहे. सलमान आणि सुनील 'एथे आ' या गाण्यावर नाचत असताना सलमानला ढोल वाजवणाऱ्यामध्ये, मिठाईवाल्यामध्ये सगळ्यांमध्ये फक्त कतरिनाच दिसत असते.

लक्ष्मीकांत बेर्डेच्या आठवणीत भावुक झाला सलमान खान, म्हणाला...

शाहीदची अशी अवस्था यापूर्वी कधीच पाहिली नसेल, Video पाहून तुम्हीही व्हाल थक्क

दरम्यान, सलमान सुनीलला बोलावून घेतो आणि त्याला वरातीमध्ये कतरिनाच दिसतेय असं सांगतोही... सुनील कतरिना स्पर्श करून ती खरंच आहे की नाही याचा अंदाज घेत असताना कतरिना त्याच्या कानशिलात लगावते. यानंतर सुनील सलमानला ती खरीखुरी कतरिना असल्याचं सांगतो. सलमानने हा व्हिडिओ शेअर करताना, ‘या ईदला मिठाई तयार आहे आणि आम्हीही...’

ज्युनिअर एनटीआरचं मूळ नाव वाचून तुम्हीही व्हाल हैराण, जाणून घ्या त्याच्याशी निगडीत या 5 गोष्टी

VIDEO: सुरतमधील भीषण आग प्रकरण, 3 जणांविरोधात गुन्हा दाखल

First published: May 25, 2019, 5:07 PM IST

ताज्या बातम्या