Bharat Bandh : मुंबई, पुणे, दिल्ली बंदची स्थिती

विरोधकांच्या भारत बंदला काही शहरांमध्ये हिंसक वळण लागलंय. मुंबईत रास्ता रोको, पुण्यात बस फोडली, दिल्लीत विरोधक एकवटले... भारत बंद आंदोलनाची स्थिती पाहा या फोटोंमधून.

  • Share this:

पुण्यात मनसे कार्यकर्त्यांनी बस फोडली. कुमठेकर रस्त्यावर सकाळीच बसवर दगडफेक करण्यात आली.

काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी अंधेरीपर्यंतचा लोकल प्रवास करून मग अंधेरीतून रेल रोको आंदोलनाला सुरुवात केली.

मुंबईत बंद आंदोलनाला सुरुवात झाली. अंंधेरी रेल्वे स्थानकावर लोकल ट्रेन अडवून रेल रोको करण्यात आलं.

दिल्लीत रामलीला मैदानावर विरोधक एकवटले. राहुल गांधी यांनी राजघाटावर जाऊन आंदोलनाला सुरुवात केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 10, 2018 10:10 AM IST

ताज्या बातम्या