S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • 'भगत सिंग होता दहशतवादी' प्राध्यापकांचा VIDEO व्हायरल
  • 'भगत सिंग होता दहशतवादी' प्राध्यापकांचा VIDEO व्हायरल

    Published On: Nov 30, 2018 03:06 PM IST | Updated On: Nov 30, 2018 03:06 PM IST

    जम्मू काश्मीर, 30 नोव्हेंबर : जम्मू यूनिवर्सिटी पॉलीटिकल सायन्सच्या प्राध्यपक ताजुद्दीन यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. विद्यापीठात मुलांना शिकवताना भगत सिंग हा एक दहशतवादी होता. त्यांनी स्वातंत्र्याची लढाई लढत्यावेळी दहशतवादाला चालना दिली आहे. प्राध्यापकांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विद्यापीठाच्या एका विद्यार्थ्याने याविरोधात विद्यापीठात तक्रार दाखल केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close