फार विचार करू नका, नवीन वर्षात मित्रांसोबत या 6 अडवेंचर ट्रीपवर एकदा नक्की जा!

मित्रांसोबत ट्रिपची मजा खऱ्या अर्थाने लुटायची असेल तर फिरण्याचं ठिकाण विचारपूर्वक निवडा

  • Share this:

ऋषिकेष, उत्तराखंड- काहीजण गंगेच्या पाण्यात श्रद्धेने स्नान करतात. तर काहीजण त्याच पाण्यात अडवेंचर शोधतात. ऋषिकेषमध्ये मोठ्या प्रमाणात तरुणवर्ग रिव्हर राफ्टिंग करायला जातात. त्याचसोबत गंगा किनारी कॅम्पेन करण्याची मजा काही औरच असते.

गोवा- हे राज्य म्हणजे समुद्र, नाइट क्लब आणि कॅसिनोसाठी प्रसिद्ध आहे. गोव्याचा अधिकतर महसुल हा पर्यटनातून येतो. इथे मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग आणि परदेशी पर्यटक मौज मजेसाठी येतात. पावसात गोव्यात राहण्याची मज्जा काही औरच आहे.

तवांग, मेघालय- इथला पाऊस आणि त्या नंतरचा निसर्ग पाहण्यासाठी अनेक पर्यटक तवांगला आवर्जुन भेट देतात. इथल्या पावसापेक्षा सुंदर पाऊस देशभरात कुठेच पडत नाही असं म्हणतात. पर्वतांवरून पॅराग्लायडिंग करायचे असेल तर एकदा मेघालयात नक्कीच जा.

लेह, जम्मू- काश्मीर- तुम्हाला बायकिंगची आवड असेल तर यापेक्षा सुंदर जागा असूच शकत नाही. ही रोड ट्रीप तुमच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय रोड ट्रीप ठरू शकते.

लक्षद्वीप- प्रसन्न हवा, निर्मळ पाणी आणि शांतता हवी असेल तर एकदा लक्षद्वीपला भेट द्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 16, 2019 03:19 PM IST

ताज्या बातम्या