• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'बिहारी लोक राहतात इथं आणि त्यांना तिकडं मुलं होतात', भाजप आमदारांचं वादग्रस्त विधान
  • VIDEO : 'बिहारी लोक राहतात इथं आणि त्यांना तिकडं मुलं होतात', भाजप आमदारांचं वादग्रस्त विधान

    News18 Lokmat | Published On: Jan 5, 2019 09:11 PM IST | Updated On: Jan 5, 2019 09:11 PM IST

    बीड, 05 जानेवारी : भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये बिहारी समाजाबद्दल एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारी लोक राहतात इकडे आणि तिकडे त्यांच्या बायकांना मुलं होतात असं खळबळजनक वक्तव्य सुरेश धस यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे संपूर्ण बिहारी समाज्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा पद्धतीने महिलांचा अपमान केल्यामुळे सगळीकडून संताप व्यक्त केला जात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी