सातपुड्यात पाणवठे कोरडे..अकोल्यात केळीच्या बागेत अस्वलाचा मुक्त संचार

सातपुड्यातील जगंलात पाणवठे कोरडे झाल्यामुळे प्राण्यांनी पाण्याच्या शोधात जंगलाकडून गावाकडे कूच केली आहे.

News18 Lokmat | Updated On: May 1, 2019 05:02 PM IST

सातपुड्यात पाणवठे कोरडे..अकोल्यात केळीच्या बागेत अस्वलाचा मुक्त संचार

अकोट तालुक्यातील रुईखेड येथे केळीच्या बागेत अस्वल मुक्त संचार करताना आढळून आले. शेतकरी सुनील ठाकरे यांच्या शेतात अस्वल मुक्त संचार करत असल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सातपुड्यातील जगंलात पाणवठे कोरडे झाल्यामुळे प्राण्यांनी पाण्याच्या शोधात जंगलाकडून गावाकडे कूच केली आहे.

पाहा..केळीच्या बागेत मुक्त संचार करणारे आस्वल...




Loading...





बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 1, 2019 03:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...