नरेंद्र हडियाल मृत्यू प्रकरण : एपीआय बावकरांवर गुन्हा दाखल

एपीआय बावकरसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनाच्या ३०२ कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 03:54 PM IST

नरेंद्र हडियाल मृत्यू प्रकरण : एपीआय बावकरांवर गुन्हा दाखल

25 डिसेंबर: नरेंद्र हडियाल मृत्यू प्रकरणी एपीआय बावकरांना अटक झाली आहे. एपीआय सुधाकर बावकरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एपीआय बावकरसह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खूनाच्या ३०२ कलमाअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आता सीआयडी मार्फतच होणार आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुजरातचा आरोपी नरेंद्र हाडियोल मृत्यू प्रकरणी दोषींवर ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयानं गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. औरंगाबादच्या खंडपिठानं आदेश दिल्यानंतर लातूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नरेंद्र हडियाल या कैद्याचा लातूरच्या तुरूंगात मृत्यू झाला होता.

फिनाईल प्यायल्यामुळेत त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या मृत्यूला पोलीस यंत्रणा जबाबदार असल्याचा आरोप केला जातो आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 03:54 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...