मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

BasicFirst हा त्यांच्या ज्ञानी शिक्षकांच्या आणि विशेष तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रणालीद्वारे ऑनलाईन शिक्षणाचा नवीन मार्ग आहे

BasicFirst हा त्यांच्या ज्ञानी शिक्षकांच्या आणि विशेष तयार केलेल्या अभ्यासक्रमाच्या प्रणालीद्वारे ऑनलाईन शिक्षणाचा नवीन मार्ग आहे

या शतकामध्ये पहिल्यांदा जग लाखो मुलांच्या शिक्षणाच्या रचनेमध्ये आणि त्यांना शिक्षण देण्यामध्ये झालेला एक मोठा बदल पाहत आहे. पालक आणि शिक्षक मागे पडणाऱ्या, चुकीच्या पद्धतीने तयार झालेल्या वेबसाईट्स दुरुस्त करणे आणि कर्मचाऱ्यांना व्यक्तिनिहाय शाळांऐवजी आभासी शिक्षणासाठी प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये आव्हाने तर खूप आहेत पण व्यवहार्य उपाय थोडे आहेत.

पुढे वाचा ...
या शतकामध्ये पहिल्यांदा जग लाखो मुलांच्या शिक्षणाच्या रचनेमध्ये आणि त्यांना शिक्षण देण्यामध्ये झालेला एक मोठा बदल पाहत आहे. पालक आणि शिक्षक मागे पडणाऱ्या, चुकीच्या पद्धतीने तयार झालेल्या वेबसाईट्स दुरुस्त करणे आणि कर्मचाऱ्यांना व्यक्तिनिहाय शाळांऐवजी आभासी शिक्षणासाठी प्रशिक्षित करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यामध्ये आव्हाने तर खूप आहेत पण व्यवहार्य उपाय थोडे आहेत. त्यामुळे, ‘एक विद्यार्थी एक शिक्षक’ प्रणाली व शिक्षक म्हणून लाभलेल्या IITs आणि IIMs मधील अनुभवी शिक्षण तज्ञांच्या संघासह उपजत क्षमतेवर आधारित व्यक्तीनिष्ठ बनवलेल्या BasicFirst या प्लॅटफॉर्ममुळे मुलांना आता घरबसल्या सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याचे साधन मिळाले आहे. याची प्रभावी अशी उद्दिष्टाप्रती समर्पित प्रणाली विविध प्रकारचे विद्यार्थी व त्यांची शिकण्याची पद्धत यांना वाव देते. एक अत्यंत अद्ययावत अभ्यासक्रम मिळवा प्रत्येक विद्यार्थ्यासाठी एक मिळताजुळता अभ्यासक्रम बनवण्याची ही अनोखी पद्धत विद्यार्थ्यांना त्यांच्या आव्हानांना दिशा देण्यासाठी व कौशल्याचा वापर करण्यासाठी मदत करते. व्यक्तीनिष्ठ अध्यापनाची सक्षम प्रणाली तयार करून आणि स्वयं-अध्ययनाची सवय लावून शिक्षण हे प्रत्येक मुलाच्या सापेक्ष गतीने घडू शकते. अनुभवी ‘एज्यु कोचेस’ तुमच्या मुलाला एकास एक पद्धतीने एका वेळी एक शंका निरसन करून प्रत्येक टप्पा शिकवतात. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर काय समाविष्ट आहे? IIT, Medical colleges, BITS Pilani, AIIMS Delhi – जे कोणताही अभ्यासक्रम तुम्ही निवडत असाल, आता तुम्ही तुमच्यासाठी सानुकूल असा विशिष्ट शिक्षक मिळवू शकता. अभ्यासक्रमातील सामग्री शिकवल्यामुळे तुम्ही विविध विषयांमध्ये तुमच्या गरजेप्रमाणे मंद किंवा जलद गतीने वाटचाल करू शकता. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र, विज्ञान, भूगोल आणि वाणिज्य यांसाठीच्या निःशुल्क Wiki मुळे तुम्हाला सखोल अभ्यासासाठी व आकलनासाठी खूप सारे संदर्भ मिळतील. निःशुल्क पुस्तकांचे पर्याय, SWOT(बलस्थाने, कमतरता, संधी आणि धोके) यांचे विश्लेषण आणि ७५० हून अधिक पूर्व आणि उत्तर चाचण्या, कसोट्या आणि परीक्षा यांतून तुम्ही अंतिम चाचण्या व परीक्षा यांसाठी पूर्णपणे तयार असल्याची तजवीज केली जाते. काही शंका आहे का? सर्व विषयांतील अमर्याद स्पष्टीकरणांच्या संधीद्वारे आपल्या शंका दूर करा. ३० वर्षांहून अधिक अनुभव असलेले आश्वासक, ज्ञानी आणि संयमी शिक्षक नेहमीच एका चॅट, व्हॉईस वा व्हिडीओ कॉलवर उपलब्ध असतील. मुले त्यांचे स्वतःचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवू शकतील तसेच शिक्षक त्यांना कशाचा अभ्यास करायचा आणि तो उत्तम तऱ्हेने कसा करायचा हे शिकवण्याचे कार्य करतील. ते अभ्यासक्रमाच्या सामग्रीचे आकलन होण्यासाठी पूर्व आणि उत्तर चाचण्या वापरतील, तसेच नियमित SWOT विश्लेषणामुळे प्रत्येक विद्यार्थी योग्य दिशेने पुढे जात आहे याची निश्चिती होईल. अत्यंत किचकट विषयांचे छोट्या विषयांमध्ये आणि उप्विशायांमध्ये विभाजन करून BasicFirst एका अर्थपूर्ण तऱ्हेने अवघड सामग्रीचे प्रत्येक मुलाला आकलन व धारणा होण्यास मदत करते. याच्या पोर्टबिलिटीचा विचार करता BasicFirst सर्वांत पुढे का आहे हे सहज कळून येईल. तुमच्या नजीकच्या BasicFirst वितरण केंद्र आणि मोबाईल अॅप्सवर ऑफलाईन मोडवर उपलब्ध असलेल्या तुमच्या टॅब/फोनवरील प्रत्येक महिन्यागणिक अद्ययावत केलेल्या 2D and 3D सामग्रीच्या मदतीने तुम्ही अगदी कुठेही स्वतःची तयारी करू शकता. वर्गातील शिक्षणाची तंतोतंत नक्कल करून प्रत्येक विद्यार्थी समृद्ध आणि सक्रीय सहाध्यायांच्या चर्चेचे सुविधा मिळवू शकतो. प्रगती करू इच्छिणाऱ्या सर्वांसाठी उत्तम अध्ययन आणि समावेशक वातावरण असलेली ही एक जागा आहे. आभासी शिक्षणाच्या अग्रगण्य चालकांपैकी एक BasicFirst ने पारंपारिक सामुहिक शिक्षण हे खऱ्याखुऱ्या विद्यार्थीकेंद्री अनुभवात बदलणे शक्य केले आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या संपूर्ण क्षमतांची जाणीव होऊन नवीन उद्दिष्टांकडे झेपावण्यासाठी हा खरोखरच एक उत्तम मार्ग आहे. अभूतपूर्व उलथापालथ आणि अनिश्चिततेच्या या काळात हा उत्तम रचना असलेला आणि वापरकर्त्यासाठी सुलभ असलेला स्वच्छ आणि अनुकरणीय मार्ग मिळाला आहे. तुम्हाला केवळ एवढेच करायचे आहे की, संपर्क करा, नोंदणी करा आणि याचा अधिकाधिक लाभ घ्या. तुमच्या अचूक अभ्यासक्रमांची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. ही भागीदारीची पोस्ट आहे.
First published:

पुढील बातम्या