News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • Special Report: बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपला उमेदवार सापडेना?
  • Special Report: बारामतीत सुप्रिया सुळेंविरोधात भाजपला उमेदवार सापडेना?

    News18 Lokmat | Published On: Mar 18, 2019 10:39 PM IST | Updated On: Mar 18, 2019 10:39 PM IST

    बारामती, 18 मार्च : बारामतीमध्ये पवारांना धूळ चारण्याचं स्वप्न भाजपने पाहिलं असलं तरी त्यांना सुप्रिया सुळे यांच्याविरोधात तुल्यबळ उमेदवार मिळेनासा झाला आहे. बारामतीसाठी भाजपकडून अनेकांच्या नावाची चाचपणी केली जातं आहे. पण सुप्रिया सुळेंना पराभूत करू शकेल, असा तगडा उमेदवार भाजपच्या दृष्टीपथात नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी