World Cup 2019 : पाकिस्तान संघासारखी जर्सी म्हणून ‘या’ संघानं बदलली जर्सी

काही दिवसांपुर्वी या संघानं आपल्या 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

  • Share this:

आयसीसी विश्वचषक सुरु होण्याकरिता काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यासाठी जगभरातील सर्व संघ आणि खेळाडू सरावच्या तयारीला लागले आहे. या सगळयात बांगलादेश संघाला एका नवीन संकटाला सामोरं जावं लागत आहे. काही दिवसांपुर्वी बांगलादेशनं आपल्या 15 सदस्यांच्या नावाची घोषणा केली होती. त्यानंतर एक नवीन वाद निर्माण झाला आहे.

बांगलादेश क्रिकेट अधिकाऱ्यांनी आयसीसी विश्वचषकासाठी सर्व खेळाडूंकरिता एक नवीन जर्सी तयार केली होती. मात्र यावरुन आता नवीन वाद सुरु झाला आहे.

मात्र, या जर्सीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच फॅन्सनी धुडगुस घातला. त्यांनी ही जर्सी पाकिस्तान संघासारखी असल्याचा आरोप करत, बांगलादेश संघाला ट्रोल केलं. दरम्यान, 1971पर्यंत बांगलादेश हा पाकिस्तानचाच भाग होता.

बांगलादेशची जर्सी पुर्णत: हिरव्या रंगाची होती. त्याचा रंग पाकिस्तानच्या जर्सीशी मिळता जुळता होता. यानंतर बांगलादेशच्या अधिकाऱ्यांनी आपल्या संघाच्या जर्सीचा रंग बदलला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2019 07:40 AM IST

ताज्या बातम्या