• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : निवडणुकीच्या वर्षात बायोपिकवरून मतांवर डोळा?
  • Special Report : निवडणुकीच्या वर्षात बायोपिकवरून मतांवर डोळा?

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 10:29 AM IST | Updated On: Dec 27, 2018 10:29 AM IST

    मुंबई, 27 डिसेंबर : सिनेसृष्टीत सध्या बायोपिकची जणू मालिकाच सुरू झाली आहे. खेळाडू, गँगस्टरनंतर आता राजकीय नेत्यांच्या आयुष्यावर आधारित बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येताहेत. महाराष्ट्राच्या राजकारणातलं भगवं वादळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे सिनेमाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना पुन्हा अनुभवायला मिळणार आहे. देशातील अनेक राजकीय नेत्यांचे बायोपिकही या रांगेत उभे आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी