• होम
  • व्हिडिओ
  • कोलकात्यातल्या दुर्गा पूजेत बालाकोट हल्ल्याचा देखावा
  • कोलकात्यातल्या दुर्गा पूजेत बालाकोट हल्ल्याचा देखावा

    News18 Lokmat | Published On: Oct 6, 2019 11:18 PM IST | Updated On: Oct 6, 2019 11:21 PM IST

    कोलकाता 06 ऑक्टोंबर : कोलकात्यामध्ये एका दुर्गा पूजा मंडळानं चक्क बालाकोट हल्ल्याचा देखावा उभारलाय. बंगालमध्ये नवरात्रोत्सोवची मोठी धूम असते. बंगालमध्ये एकूण 28 हजार पंडाल उभारण्यात आले असून राज्यातला हा सर्वात मोठा उत्सव असतो.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी