मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

VIDEO : पावसाळ्यात यंदाही बदलापूर होणार जलमय?

VIDEO : पावसाळ्यात यंदाही बदलापूर होणार जलमय?

राज्यात मान्सूनने (Mansoon Update 2022) हजेरी लावली आहे. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही बदलापूर (Badlapur Flood) जलमय होणार नाही ना ही भिती बदलापूरकरांना सतावत आहे.

  • Published by:  Mansi Joshi
First published: