• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: संदेरी धरणाची भिंत धोकादायक, दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?
  • SPECIAL REPORT: संदेरी धरणाची भिंत धोकादायक, दुर्घटना घडली तर जबाबदार कोण?

    News18 Lokmat | Published On: Aug 2, 2019 08:45 AM IST | Updated On: Aug 2, 2019 08:45 AM IST

    रायगड, 02 ऑगस्ट: चिपळूण येथील तीवरे धरण दुर्घटनेनंतर धरणांच्या सुरक्षिततेकडे शासनाचं लक्ष गेलं आहे. धरणांच्या देखभाल दुरुस्तीचा आढावा घेतला जात आहे. मात्र, रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील संदेरी धरणाकडे कोणाचंही लक्ष नाही. त्यामुळे धरण परिसरातील ग्रामस्थांची झोप उडाली. यामुळे चिपळूनमधील तिवरे धरण दुर्घटनेच्या आठवणींनी संदेरी ग्रामस्थ भीतीच्या सावटाखाली जगत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी