• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: '...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370ला विरोध होता'
  • VIDEO: '...म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370ला विरोध होता'

    News18 Lokmat | Published On: Sep 15, 2019 10:43 PM IST | Updated On: Sep 15, 2019 10:43 PM IST

    ठाणे, 15 सप्टेंबर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचाही कलम 370ला विरोध होता, असं वक्तव्य आज भाजपचे कार्याध्यक्ष जे. पी. नड्डांनी केलं. ठाण्यात त्यांचं काश्मीर आणि कलम 370 या विषयावर भाषण होतं. त्यात त्यांनी भाजपची भूमिका सविस्तररित्या मांडली. कलम 370 रद्द करताना काँग्रेस पाठीशी उभी राहिली नाही. उलट आंतरराष्ट्रीय समुदायानं पाठिंबा दिला, असंही नड्डा म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी