• होम
  • व्हिडिओ
  • उद्धव UNCUT: अयोध्येत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
  • उद्धव UNCUT: अयोध्येत नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

    News18 Lokmat | Published On: Nov 24, 2018 05:11 PM IST | Updated On: Nov 24, 2018 05:11 PM IST

    24 नोव्हेंबर : अयोध्या दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी लक्ष्मण किला स्थळावरून शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी साधू संत आणि महंत यांच्या उपस्थितीत आशिर्वादोत्सव सोहळादेखील पार पडला. यावेळी त्यांनी राम मंदिर बांधण्याची तारीख सांगा असा थेट सवाल भाजपला विचारला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading