• होम
  • व्हिडिओ
  • Special Report : अयोध्या वादात मध्यस्ती करायची होती तर लाखोंचं रक्त का सांडलं - शिवसेना
  • Special Report : अयोध्या वादात मध्यस्ती करायची होती तर लाखोंचं रक्त का सांडलं - शिवसेना

    News18 Lokmat | Published On: Mar 8, 2019 08:06 PM IST | Updated On: Mar 8, 2019 08:06 PM IST

    नवी दिल्ली, 08 मार्च : अयोधेतल्या राम जन्मभूमीचा वादग्रसस्त मुद्दा सोडवण्यासाठी सुप्रीम कोर्टानं तीन सदस्यांच्या समितीची नेमणूक केली आहे. ही समिती यातल्या सर्व घटकांशी चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार आहे. पण मध्यस्थांच्या नेमणुकीवरून एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी