... म्हणून सिनेमा पाहायला जाण्यासाठी स्वतः रिक्षा चालवत पोहोचले अनिल कपूर

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसलेल्या सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात.

  • Share this:

बॉलिवूड सेलिब्रिटी कुठेही दिसले तरी त्यांचा अंदाज काही वेगळाच असतो. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी दिसलेल्या सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपियानेही एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती फार सुंदर दिसत होती. नुकतीच ती लग्नाच्या सुट्टीवरून परतली असेच तेज तिच्या चेहऱ्यावर होते.

अभिनेता शाहीद कपूरही एका कार्यक्रमात लोकांच्या गराड्यात दिसला. लोकांमध्ये रोड सेफ्टीबद्दल जागरुकता करणाऱ्यासाठी शाहीद त्या कार्यक्रमात हजर राहिला होता. लवकरच शाहीद ‘कबीर सिंह’ या सिनेमातून प्रेक्षकंच्या भेटीला येणार आहे.

अभिनेता फरहान अख्तर मुंबईत दिसला. फहान सध्या गायिका शिबानी दांडेकरला डेट करत असल्याची चर्चा आहे. या लूकमध्ये तो जीममधून वर्कआऊट करून आलेला दिसत आहे.

अभिनेत्री आएशा टाकियाही मुलासोबत मुंबईत दिसली. आएशाचा लूक फार बदलला आहे.

अभिनेते अनिल कपूर मुंबईत एका वेगळ्याच अंदाजात चाहत्यांच्या समोर आला. महागड्या गाडीत फिरणारे अनिल यांनी यावेळी चक्क ऑटो रिक्षातून प्रवास करण्याला प्राधान्य दिलं. आज अनिल कपूर यांचा ‘एक लडकी को देखा तो ऐसा’ लगा सिनेमा प्रदर्शित झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 1, 2019 01:05 PM IST

ताज्या बातम्या