हा आहे अवनीचा धक्कादायक पोस्टमार्टम रिपोर्ट!

नेमकं काय म्हणण्यात आलं आहे अवनीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ते पाहूयात...

  • Share this:

टी-१ अर्थात अवनी वाघिणीला मृत्यू प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. न्यूज१८ लोकमतच्या हाती अवनी वाघिणीचा पोस्टमार्टम रिपोर्ट हाती लागला आहे. या शवविच्छेदन अहवालमध्ये अवनीला बेशुद्ध करण्यात आलंच नव्हतं असं स्पष्ट झालं आहे. नेमकं काय म्हणण्यात आलं आहे अवनीच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये ते पाहूयात...

1)अवनीवर मागून गोळ्या झाडण्यात आल्या. याचाच अर्थ तिने बचाव पथकावर हल्ला केला नाही तर तिला मागून गोळ्या घातल्या गेल्या.

2)अवनीवर बेशुद्ध कऱण्याचे डार्ट फक्त तिच्या मसल्सपर्यंतच पोहचले. ते त्वचेच्या फेशीया स्तरापर्यंतही गेलेच नाही.

Loading...

3)अवनीच्या मृत्युचं काऱण हे एक्सेसिव्ह ब्लड लॉस, हेमरेज हे आहे.

यावर व्याघ्रप्रेमींनी उपस्थित केलेले मुद्देही आपण पाहूयात 1)राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाच्या नियमानुसार सुर्यास्तानंतर आणि सुर्योदयापुर्वी कुठल्याही वन्यप्राण्यांना परवानगी असली तरी मारता येत नाही.

2) वादग्रस्त शिकारी शहाफत अली खान याचा मुलगा असगर अली याने रात्री साडेअकरा वाजता अवनीवर गोळ्या घातल्या. तेव्हा त्याने वाघ ओळखलाच कसा?

3)भलत्याच वाघाला गोळ्या लागल्या असत्या तर त्याची जबाबदारी कुणी घेतली असती?

4)अवनीच्या 9 महिन्यांच्या बछड्यांचं काय ज्यांना अजून शिकार करता येत नाही. एक तर ते भुकबळीने मरतील किंवा हिंस्त्र प्राणी त्यांना मारतील. ​

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 8, 2018 10:20 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...