रिलीजच्या पाच दिवसआधीच Housefull झाला हा सिनेमा, सोशल मीडियावर ब्लॅकने विकली जातायेत तिकीटं

रविवारी या सिनेमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली. मात्र सोमवारी सकाळी ११ वाजताच या तिकीट विक्री थांबवण्यात आली. जवळपास प्रत्येक सिनेमागृहात या सिनेमाचं तिकीट विक्री थांबवण्यात आली.

News18 Lokmat | Updated On: Apr 23, 2019 10:54 AM IST

रिलीजच्या पाच दिवसआधीच Housefull झाला हा सिनेमा, सोशल मीडियावर ब्लॅकने विकली जातायेत तिकीटं

हॉलिवूड सिनेमा अव्हेंजर एण्ड गेम येत्या शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शनाच्या पाच दिवस आधीच हा शो अनेक ठिकाणी हाऊसफूल झाला आहे.

पीव्हीआर चित्रपटगृहाने या सिनेमासाठी अन्य सिनेमांचे जवळपास सर्व वेळा हटवल्या. तरीही शुक्रवारची दिवसभरातली सर्व तिकीटं विकली गेली असून एकही तिकीट शिल्लक राहिलेलं नाही.

रविवारी या सिनेमाच्या तिकीट विक्रीला सुरुवात झाली. मात्र सोमवारी सकाळी ११ वाजताच या तिकीट विक्री थांबवण्यात आली. जवळपास प्रत्येक सिनेमागृहात या सिनेमाचं तिकीट विक्री थांबवण्यात आली. याउलट सोशल मीडियावर या सिनेमाचं तिकीट तिपटीने विकण्यात येत आहे.

Loading...

गेल्या वर्षी अव्हेंजर्स इनफिनीटी वॉर सिनेमाची भारतीय प्रेक्षकांमध्ये तुफान चर्चा होती. आता आगामी सिनेमात सुपरहिरो जिंकतात का तसंच मेलेले सुपरहिरो परत येतात का हे पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये दिसत आहे. पण आता देशभरात पहिल्या काही दिवसांचे तिकीट जवळपास उपलब्ध नसल्यामुळे हा सिनेमा कसा पाहायचा हा प्रश्न चाहत्यांसमोर उभा राहिला आहे.

चित्रपटगृहांच्या मालकांनी आपली समस्या सांगताना म्हटलं की, सिनेमाची लांबी जास्त असल्यामुळे जास्त शो ठेवू शकत नाही.

दुसरे सिनेमे हटवून त्या जागी या सिनेमाला स्थान दिले जाऊ शकते पण हे दुसऱ्या सिनेमांच्या निर्मात्यांसोबत केलेल्या कराराचं उल्लंघन होईल.

सोशल मीडियावर सतत या सिनेमाची तिकीटं ब्लॅकने विकण्याच्या चर्चा होताना दिसतात. तसेच चाहत्यांकडून चित्रपटगृहात जास्त शो ठेवण्याची विनंती सातत्याने केली जात आहे. मात्र अनेक मालकांकडून याबद्दल कोणतीच प्रतिक्रिया आलेली नाही. पीव्हीआर चित्रपटगृह या सिनेमासाठी अन्य सिनेमांच्या वेळा बदलण्यावर विचार करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 23, 2019 10:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...