याला म्हणतात श्रीमंती! आता पूलमध्ये आंघोळ करत पाहता येणार LIVE मॅच

या मैदानात आहे बाउंड्री बीच क्लब, लगेच करा तिकीट बूक.

  • Share this:

डे-नाईट कसोटी सामन्यांची उत्सुकता चाहत्यांमध्ये हळुहळु वाढत आहे. भारतात या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर सर्वच देश डे-नाईट कसोटी सामन्याच्या तयारीत आहेत. यासाठी ऑस्ट्रेलियाने या सामन्यांना रोमांच वाढवण्यासाठी एक वेगळा मार्ग अवलंबला आहे. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्यातही याची झलक पाहायला मिळाली.

ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात पर्थ येथे एक कसोटी सामना खेळला जात आहे. जेथे तापमान 40 डिग्री सेल्सियसच्या वर जाण्याची शक्यता आहे. भीषण उष्णता पाहता त्यांनी सीमेरेषेजवळच स्विमिंग पूल बांधण्यात आला. ज्यामध्ये प्रेक्षक आरामात कसोटी सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

पूलमध्ये बसलेला सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना 250 ऑस्ट्रेलियन डॉलर म्हणजेच सुमारे 12 हजार रुपये किंमत मोजावी लागेल. यात तुम्ही सुमारे दोन तास तलावामध्ये मजा करू शकतात. तसेच, दुपारचे जेवण आणि पेय देखील मिळतील.

या पूलला बाउंड्री बीच क्लब असे नाव देण्यात आले आहे. 14 मीटर लांबीच्या या तलावामध्ये 100 लोक एकत्र बसून सामना पाहू शकतात.

आयोजकांच्या म्हणण्यानुसार दर दोन तासांनी पूल साफ केला जाईल आणि येथे दोन लाइफगार्ड नेहमीच तैनात केले जातील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 14, 2019 08:50 AM IST

ताज्या बातम्या