S M L

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया ऑल ऑऊट, भारतापुढे 217 धावांचं आव्हान

अंडर-१९ वर्ल्डकप अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये सुरु आहे.

Chandrakant Funde | Updated On: Feb 3, 2018 09:57 AM IST

अंडर-१९ वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया ऑल ऑऊट, भारतापुढे 217 धावांचं आव्हान

6 फ्रेब्रुवारी : अंडर-१९ वर्ल्डकप अंतिम सामना न्यूझीलंडमध्ये सुरु आहे. 216 धावांवर ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्यात भारतीय संघाला यश आलंय. विजयसाठी भारतापुढे आता 217 धावांचं आव्हान आहे. स्ट्रेलियाची पहिली विकेट गेली, मॅक्स ब्रायंट 14 धावा काढून बाद झाला, ईशान पॉरेलनं ही विकेट घेतली. तर ईशान पॉरेलनंच दुसरी विकेट घेत जॅक एडवर्डची घेतली. तर नागरकोटीनं कर्णधार जॅसन संघाला बाद करत ऑस्ट्रेलियाचा तिसरा धक्का दिला.. यानंतर उप्पल आणि मर्लो यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागिदारी रचली.. मात्र अनकूल रॉयनं उप्पलला बाद करत ही जोडी फोडलीय.. याआधी ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून घेतला प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय.. चौथ्यांदा वर्ल्डकप जिंकून इतिहास घडवण्याची संधी भारताकडे आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 3, 2018 08:56 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close