Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • डॉक्टर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पण पोलीस बसले बघत; अंगावर शहारे आणणारा VIDEO
  • डॉक्टर तरुण रक्ताच्या थारोळ्यात पण पोलीस बसले बघत; अंगावर शहारे आणणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 11, 2019 08:21 PM IST | Updated On: May 11, 2019 08:21 PM IST

    औरंगाबाद, 11 मे : औरंगाबाद शहरातील एक ह्रदयद्रावक व्हिडिओ समोर आला आहे. एका डॉक्टर तरुणाचा अपघात झाला. रस्त्यात तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. वाहतूक पोलीसही तिथे होते. पण पोलिसांनी चक्क बघ्याची भूमिका घेतली असा दावा स्थानिकांनी केला आहे. वेळेत उपचार न मिळाल्यानं त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पालकांनी आता पोलिसांविरोधात तक्रार करायचं ठरवलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी