इथे प्रसाद म्हणून गिळतात जिवंत मासा, हजारोंची लागते रीघ

अस्थमाच्या विकारांवर माशामध्ये वनौषधी भरून तो गिळण्याचं पारंपरिक औषध हैदराबादमध्ये दिलं जातं. हे औषध घेण्यासाठी भारतभरातून रुग्णांची रीघ लागते.

News18 Lokmat | Updated On: Jun 10, 2019 04:38 PM IST

इथे प्रसाद म्हणून गिळतात जिवंत मासा, हजारोंची लागते रीघ

अस्थमाचा आजार असणाऱ्या रुग्णांसाठी माशांचं औषध दिलं जातं. हैदराबादमध्ये बाथिनी गौड कुटुंबाकडून अस्थमावर उपचार घेण्यासाठी हजारो रुग्ण येतात. तार्लीच्या माशाच्या तोंडामध्ये काही औषधी वनस्पती भरून ते रुग्णाला गिळायला सांगितलं जातं.

भारतभरातून इथे श्नसनाचा विकार असलेले रुग्ण येतात. श्वसनाच्या विकारावर हे पारंपरिक औषध गुणकारी आहे, असा या लोकांचा विश्वास आहे.

हे औषध घेण्यासाठी वयोवृद्ध माणसंही इथे येतात.

Loading...

माशामध्ये भरलेली ही वनौषधी घेण्यासाठी हजारो रुग्णांची रीघ लागते.

तार्लीसारख्या माशामध्ये वनौषधी भरून हा मासा रुग्णाला गिळायला सांगितला जातो.

श्वसनाच्या विकारांवरचं हे औषध घेण्यासाठी लोक कितीही थांबायला तयार असतात.

लहान मुलांसाठीही हे औषध गुणकारी आहे, असं मानलं जातं.

हैदराबादमधल्या या पारंपरिक वनौषधीवर अनेकांचा विश्वास आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 10, 2019 03:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...