Exit Polls या 3 निवडणुकांनी सपशेल चुकवला होता एक्झिट पोल्सचा अंदाज

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता संपेल. त्यानंतर काही वेळातच एक्झिट पोल्सचे निकाल यायला सुरुवात होईल.

  • Share this:

एक्झिट पोल्सनी वर्तवलेले निकालाचे अंदाज आणि प्रत्यक्षातले निकाल यात साम्य असतं का? किती वेळा हे निकाल खरे ठरतात आणि किती वेळा सपशेल चुकतात?

2014च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी सर्व एक्झिट पोल्सचे निकाल सपशेल चुकले होते.

सीएनएन-आईबीएन, सीएसडीएसनं NDAला 270 ते 282, UPAला 92 -102 आणि अन्य 159 ते 181 जागा मिळतील असा अंदाज केला होता. टाईम्स नाऊ- ओआरजी यांनी NDAला 249 आणि काँग्रेसला 148 मिळतील असं म्हटलं होतं.

इंडिया टीव्ही- सी वोटरनं एक्झिट पोल्समध्ये NDAला 289 काँग्रेसला 100 तर इतरांना 152 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त केला होता.

प्रत्यक्षात एनडीएला मिळाल्या 336 जागा आणि यूपीएच्या पदरी पडल्या - 60. अन्य- 147 हा अंदाज कुठल्याच एक्झिट पोल्सनी वर्तवला नव्हता.

2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळीसुद्धा इंडिया टुडे-एक्सिसनी बीजेपीला 251 से 279, सपा-काँग्रेस युतीच्या खात्यात 88 ते 112 तर बीएसपीला 28 ते 42 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला होता.

एबीपी-सीएसडीएसच्या एक्झिट पोल्समध्ये भाजपला 156 ते 169, सपा-काँग्रेस युतीला 156 ते 169 आणि बीएसपीच्या खात्यावर में 60 ते 71 जागा असतील असं सांगितलं होतं. टुडेज चाणक्यने भाजपला 285 जागा मिळतील असं म्हटलं होतं, सपा-कांग्रेसला 88 जागा तर बीएसपीला 27 जागांचं भाकित केलं होतं.

इंडिया टीवी-सी वोटरने बीजेपी ने 155-167, सपा-कांग्रेस 135 ते 147 आणि बीएसपीला81 ते 93 जागांचा अंदाज दिला होता, जो पूर्ण चुकला.

2017च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा प्रत्यक्षात निकाल आल्यावर भाजपला 325 जागा मिळाल्या होत्या, ज्याचा अंदाज कुणीच वर्तवला नव्हता. बीएसपी- 19, सपा- 47, कांग्रेस- 7 अशा जागा तेव्हा मिळाल्या.

2015च्या दिल्ली विधानसभा निवडणुकांच्या वेळी टुडेज़ चाणक्यनं भाजपा-14-28, आप-42-54, कांग्रेस-0-2 असा अंदाज दिला होता.

सीवोटरने भाजपला 27-35, आप-31-39, कांग्रेसला 2-4 जागा मिळतील असं सांगितलं होतं. एसी नीलसननंसुद्धा असाच अंदाज दिला होता. प्रत्यक्षात निकाल भाजपला केवळ 3 जागा मिळाल्या, तर आपला 67 जागा मिळाल्या, ज्याचा अंदाज कुणीच व्यक्त केला नव्हता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 04:31 PM IST

ताज्या बातम्या