S M L

Assembly Election 2018: मोदींचा प्रभाव टिकणार का?

Updated On: Dec 7, 2018 05:59 PM IST

Assembly Election 2018: मोदींचा प्रभाव टिकणार का?

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठीचं मतदान पार पडलंय. एक्झिट पोल्सचे आकडे यायला सुरुवात झाली आहे. या वेली भाजपसाठी मोदींचा करिश्मा काम करणार का की, सरकारविरोधी भावना काँग्रेसला यश देणार याची चर्चा आहे.


त्याअगोदर गेल्या विधानसभा निवडणुकीत काय होती परिस्थिती त्याचा हा आढावा.छत्तीसगडमध्ये भाजपचं रमण सिंह सरकार आहे. २०१३च्या निवडणुकांमध्ये भाजपला 90 पैकी 49 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसकडे 39 तर बसपकडे 1 जागा होती.

राजस्थानमध्ये भाजप 163, काँग्रेस 21, बसप 3 आणि अन्य 13 अशी गोळाबेरीज होती.

Loading...

तेलंगणात विधानसभेच्या 119 जागांपैकी तेलंगणा राष्ट्र समितीकडे 63 जागा होत्या. काँग्रेसला 21, टीडीपी 15, बीजेपी 5 असं गणित होतं.


मध्य प्रदेश विधानसभा

एकूण - 231

भाजप - 166

काँग्रेस - 57

बसपा - 4

इतर - 4


राजस्थान विधानसभा header

2008चं बलाबल sub-header

- एकूण -   200

- काँग्रेस -   96

- भाजप -  78

- बसपा -  6

- अन्य - 20


राजस्थान विधानसभा header

2013चं बलाबल sub-header

- एकूण -  200

- भाजप -  163

- काँग्रेस -  21

- बसपा - 3

- इतर - 13


VIDEO : जेव्हा पवार आजोबा नातीच्या गाडीतून घरी जातात

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 7, 2018 05:51 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close