• होम
  • व्हिडिओ
  • श्रावणात कसा पाडला पहिला कृत्रिम पाऊस, पाहा SPECIAL REPORT
  • श्रावणात कसा पाडला पहिला कृत्रिम पाऊस, पाहा SPECIAL REPORT

    News18 Lokmat | Published On: Aug 23, 2019 07:43 PM IST | Updated On: Aug 23, 2019 07:43 PM IST

    अहमदनगर, 23 ऑगस्ट : दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देणारी बातमी आहे. कृत्रिम पाऊस आता बरसू लागला आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यात कृत्रिम पाऊस यशस्वी झाला आहे. पाहुयात त्यासंदर्भातला एक विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी