• होम
  • व्हिडिओ
  • पाण्याची टाकी फुटून 3 जणांचा मृत्यू, पाहा घटनेचा CCTV
  • पाण्याची टाकी फुटून 3 जणांचा मृत्यू, पाहा घटनेचा CCTV

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 10:29 AM IST | Updated On: Aug 14, 2019 10:29 AM IST

    अहमदाबाद, 14 ऑगस्ट : पाण्याची भली मोठी टाकी फुटल्याचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. पाण्याची टाकी फुटल्याने जास्त वेगाने पाणी परिसरात शिरलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं. चाळीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading