• होम
  • व्हिडिओ
  • नदीत पाणी नसल्याने लोकवस्तीत घुसणार होती मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO
  • नदीत पाणी नसल्याने लोकवस्तीत घुसणार होती मगर, रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 10, 2019 02:39 PM IST | Updated On: Aug 10, 2019 02:39 PM IST

    बडोदा, 10 ऑगस्ट : काही प्राणी मित्रांनी मगरीला पकडल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. त्यांनी मोठ्या हुशारीने मगरीला पकडलं. त्यांचं धाडस पाहून खरंतर प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतील.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी