जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर !

जुलैच्या पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडाची लॉटरी लांबणीवर !

जर तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा आणि बातमी नीट वाचा.

  • Share this:

मुंबई, 03 जुलै : जर तुम्ही म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी काढण्याच्या तयारीत असाल तर जरा थांबा आणि बातमी नीट वाचा. पहिल्या आठवड्यात निघणारी म्हाडीच्या घरांची लॉटरी पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे. घराच्या किमती आवाक्यात नसल्यानं म्हाडावर सर्व बाजुंनी टीका करणाऱ्यात आली होती. त्यामुळेच लॉटरी थोडी पुढे जाण्याची शक्यता आहे.

मात्र मुंबई मंडळात आधी 1 हजार असलेली लॉटरीची घरं वाढण्याची चिन्ह आहेत. त्यामुळे घरांच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांनी दिलासा मिळणाराय. पण याला थोडा उशिर होईल. लॉटरीसाठी थोडी प्रतिक्षा करावी लागणार असल्याचं चिन्ह आहे.

हेही वाचा : शेतकऱ्याचा मुलगा म्हणून नवरी मिळेना,पैसे देऊन लग्न केलं पण...

मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस

जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हाडाकडून सोडत काढण्यात येणार होती. मात्र यामध्ये काही अडचणी आल्या आहेत. घरांच्या किमतींवर अजूनही चर्चाच सुरू आहे. उत्पन्नाची मर्यादा आणि त्यासाठी घरांच्या किंमती यांचा मेळ बसत नाही आहे.

दरम्यान, आता या सगळ्या चर्चेनंतर म्हाडाच्या किंमती वाढणार की सर्वसामान्यांना त्याचा फायदा होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

हेही वाचा...

मिथुन चक्रवर्तींच्या मुलाविरूद्ध बलात्कार तर पत्नीविरूद्ध गर्भपाताचा गुन्हा दाखल

हा घ्या 30 लाखांचा चेक!,तिकीटासाठी भाजप नेत्याची पक्षालाच आॅफर

 लाज कशी वाटत नाही?, कर्ज देण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी

First published: July 3, 2018, 7:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading