• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!
  • SPECIAL REPORT: 'वामन हरी पेठे'मधून 58 किलो सोनं मॅनेजरनेच केले लंपास!

    News18 Lokmat | Published On: Jul 5, 2019 09:22 AM IST | Updated On: Jul 5, 2019 09:22 AM IST

    औरंगाबाद, 05 जुलै : औरंगाबादमधील वामन हरी पेठे ज्वेलर्समधून मॅनेजरने तब्बल 58 किलो सोन्यावर हात साफ केला आहे. शहरातील एका व्यापाऱ्याच्या मदतीनं गेल्या सहा महिन्यात 27 कोटी 31 लाखांचं सोने त्यांनी लंपास केल्याचं उघड झालं आहे. या प्रकरणी एका महिलेसह चौघांवर पोलिसांन गुन्हा दाखल केला. पाहुयात यासंदर्भातला स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading