राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार

राहुल पंतप्रधानपदाचे उमेदवार

9 जानेवारी चेन्नईराहुल गांधींच्या रूपानं काँग्रेसला एक युवा नेता मिळाला आहे. काही दिवसांनी ते भारताचे पंतप्रधानपदी विराजमान झालेलेही दिसतील, असं मत परराष्ट्र मंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केलं. ते चेन्नईत प्रवासी भारतीय दिवसानिमित्त बोलत होते. राजीव गांधींनी त्यांच्या तरुणपणातच पंतप्रधानपदाची धुरा सांभाळली होती. आता राहुल गांधी यांची वाटचालही त्यादिशेनं सुरू आहे, असं सांगण्यासही मुखर्जी विसरले नाहीत.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2009 04:54 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...