• शरद पवारांचीही चौकशी करा -मुंडे

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: May 31, 2013 03:36 PM IST | Updated On: Jun 13, 2013 01:13 PM IST

    31 मेआयपीएलच्या मुद्यावरून भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीच आयपीएलला सुरुवात केली त्यामुळे पवारांचीही चौकशी करा आणि इतकच नाही तर आयपीएलच्या 6 वर्षातील सगळ्या मॅचची चौकशी करा अशी मागणी मुंडे यांनी केली. तसंच बीसीसीआयचे जेवढे अध्यक्ष झाले त्यांचीही चौकशी करा अशीही मागणी मुंडे यांनी केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी