पुण्यात झोपडपट्टीला आग

5 जानेवारी, पुणेपुण्यातल्या गुलटेकडी भागात डायस प्लॉट परिसरातल्या झोपडपट्टीला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.एका रिक्षा ड्रायव्हरच्या घरात ही आग लागली. नंतर ही आग पसरत गेली. त्यातच इथले काही गॅस सिलेंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे आग पसरत गेली. मात्र फायर ब्रिगेडच्या गाड्या वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने अधिक हानी टाळण्यात यश आलं. या आगीत कोणीतीही जिवीतहानी झाली नाही.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Jan 5, 2009 10:34 AM IST

पुण्यात झोपडपट्टीला आग

5 जानेवारी, पुणेपुण्यातल्या गुलटेकडी भागात डायस प्लॉट परिसरातल्या झोपडपट्टीला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी फायर ब्रिगेडच्या 12 गाड्या बोलावण्यात आल्या आहेत. आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही.एका रिक्षा ड्रायव्हरच्या घरात ही आग लागली. नंतर ही आग पसरत गेली. त्यातच इथले काही गॅस सिलेंडर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे आग पसरत गेली. मात्र फायर ब्रिगेडच्या गाड्या वेळीच घटनास्थळी पोहोचल्याने अधिक हानी टाळण्यात यश आलं. या आगीत कोणीतीही जिवीतहानी झाली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2009 10:34 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...