• होम
  • व्हिडिओ
  • 26 /11 दहशतवादी हल्ल्या प्रकरणी 2 पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट
  • 26 /11 दहशतवादी हल्ल्या प्रकरणी 2 पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट

    News18 Lokmat | Published On: Feb 3, 2019 02:27 PM IST | Updated On: Feb 3, 2019 02:29 PM IST

    मुंबई, 03 फेब्रुवारी : 26 /11 दहशतवादी हल्ल्या प्रकरणी अब्दुल रहमान पाशा आणि मेजर इक्बाल यांच्या वॉरंट जारी करण्यात आलं आहे. दोन पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचे लष्करी अधिकारी अडचणीत आले आहेत. मुंबईच्या सेशन कोर्टानं हे अजामीनपात्र अटक वॉरंट काढलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी