S M L
  • LOC वरून ग्राऊंड झिरो रिपोर्ट

    आईबीएन लोकमत | Published On: Jan 9, 2013 12:16 PM IST | Updated On: Jan 9, 2013 12:16 PM IST

    09 जानेवारीजम्मू काश्मीरमधल्या पँूछमधल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे दोन जवान शहीद झाले आहेत. पूँछमधल्या मेंधारमध्ये ही घटना घडलीय.आमचे IBN-7 चे करस्पाँडंच पवन शर्मा नियंत्रण रेषेवर ज्या ठिकाणी गोळीबार झाला तिथे पोहचलेत. तीथे काय परिस्थिती आहे त्याबाबतचा हा रिपोर्ट

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close