07 जानेवारीमराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होतं चाललेली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात करंजखेडमध्ये 44 शेळ्यांचा मृत्यू झाला. अर्धवट वाढलेली कपाशी खाल्ल्यानं या शेळ्यांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. या अगोदरही उस्मानाबाद जिल्ह्यात दूषित पाणी प्यायल्यामुळे 20 पेक्षा जास्त माकडांचा मृत्यू झालाय.