S M L
  • टीम इंडियाला 'दुवाओं की जरूरत' -सचिन

    Published On: Jan 2, 2013 11:48 AM IST | Updated On: Jan 2, 2013 11:48 AM IST

    02 जानेवारीवन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार्‍या मास्टर ब्लॉस्टर सचिन तेंडुलकरनं आज पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया दिलीय. तो सध्या मसुरीत आहे. 23 वर्षांनंतर आपल्याला आपल्या कुटुंबीयांसोबत मनसोक्त वेळ घालवायला मिळतोय असं त्यानं म्हटलंय. शिवाय, सध्या भारतीय टीमचा वाईट काळ सुरू आहे. पण लवकरच टीम पुनरागमन करेल टीमला शुभेच्छांची गरज आहे असा विश्वास सचिनने व्यक्त केलाय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close