S M L
  • आंतरराष्ट्रीय घडामोडी 2012

    Published On: Dec 27, 2012 03:03 PM IST | Updated On: Dec 27, 2012 03:03 PM IST

    2012 या वर्षांत आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक घडामोडी घडल्या. यात सर्वात लक्षवेधी घटना म्हणजे अमेरिकेच्या अध्यक्षपदी कृष्णवर्णीय बराक ओबामा यांची फेरनिवड... त्याशिवाय भारतासाठी आणखी एक महत्त्वाची घडामोड म्हणजे चीनमध्ये होत असलेला नेतृत्वबदल... शेजारचा धुमसणारा पाकिस्तान, अशांत पश्चिम आशिया... याचीही नोंद 2012सालात झाली. तर त्याचवेळी भविष्याविषयी नवी आशा निर्माण करणारे प्रयोगही झाले. मंगळावर उतरलेलं यान आणि गॉड पार्टिकलचा शोध ही त्याची उदाहरणं... या सर्वांचा वेध घेणारा हा खास कार्यक्रम..अलविदा 2012

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close