• राजू शेट्टी 'मातोश्री'वर

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Nov 17, 2012 11:13 AM IST | Updated On: Nov 17, 2012 11:13 AM IST

    17 नोव्हेंबरशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आजही मातोश्रीवर मान्यवरांची रीघ सुरू आहे. आज सकाळपासून मनोहर जोशी, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मातोश्रीला भेट दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close