• होम
  • व्हिडिओ
  • वसई विरार पालिकेच्या आयुक्तांना नगरसेवकांकडून मारहाण
  • वसई विरार पालिकेच्या आयुक्तांना नगरसेवकांकडून मारहाण

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 12, 2012 03:30 PM IST | Updated On: Oct 12, 2012 03:30 PM IST

    12 ऑक्टोबरवसई विरार महापालिकेचे आयुक्त किशोर बोर्डे यांना जनआंदोलन समितीच्या नगरसेवकांनी मारहाण केली. महापालिकेच्या स्विकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरुन आयुक्त आणि नगरसेवक यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी नगरसेवकांनी केलेल्या हल्ल्यात आयुक्तांच्या डोक्याला मारलागून ते जखमी झाले. याप्रकरणी संजय कोळी आणि प्रविण कांबळी या दोन नगरसेवकांना पोलिसांनी अटक केली. आयुक्तांना झालेल्या मारहाणी बद्दल पालिकेतील सर्व कर्मचार्‍यांनी काम बंद करुन निषेध व्यक्त केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी