• होम
  • व्हिडिओ
  • गांधीजींची वेशभूषा करण्याचा 575 विद्यार्थ्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड
  • गांधीजींची वेशभूषा करण्याचा 575 विद्यार्थ्यांचा वर्ल्ड रेकॉर्ड

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Oct 2, 2012 11:36 AM IST | Updated On: Oct 2, 2012 11:36 AM IST

    02 ऑक्टोबरआज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जंयती...राज्यभरात स्मरण केलं जात आहे..पण कोल्हापुरात बच्चे कंपनींनी वेगळाचा रेकॉर्ड केला आहे. कोल्हापूरमध्ये 575 शाळकरी मुलांनी महात्मा गांधींची वेशभूषा करुन गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रमाची नोंद केली. कोल्हापुरातील तपोवन मैदानावरील ह्या विक्रमाने कोलकात्यातील 400 विद्यार्थ्यांनी महात्मा गांधींची वेशभुषा करण्याचा विक्रम मोडला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading