S M L
  • विश्वविजेत्या अंडर 19 टीमचे जंगी स्वागत

    Published On: Aug 28, 2012 12:55 PM IST | Updated On: Aug 28, 2012 12:55 PM IST

    28 ऑगस्टविश्‍वविजेत्या अंडर 19 टीमचं मुंबईत जल्लोषात स्वागत करण्यात आलं. ऑस्ट्रेलियात झालेल्या या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियानं फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव करत वर्ल्ड कप वर आपलं नावं कोरलं. अंडर 19 वर्ल्ड कप पटकावण्याची ही भारताची तिसरी वेळ ठरली आहे. या ऐतिहासिक विजयानंतर टीम इंडियाचं जंगी स्वागत करण्यात आलं. आमच्या मेहनतीचं फळ आम्हाला मिळालं अशी प्रतिक्रिया या वेळी अंडर 19 चा कॅप्टन उन्मुक चंदने दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close