• द ग्रेटेस्ट इंडियन 2 - (भाग 1)

    आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Published On: Jul 9, 2012 04:17 PM IST | Updated On: Jul 9, 2012 04:17 PM IST

    महात्मा गांधीनंतरच्या द ग्रेटेस्ट इंडियनचा शोध आता दुसर्‍या टप्प्यात येऊन पोहचला आहे. दुसर्‍या टप्प्यानंतर आता यातल्या 10 फायनलिस्टची नावं जाहीर झाली आहेत. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, अटलबिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, जेआरडी टाटा, मदर तेरेसा, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर...आणि या दहा फायनलिस्ट्सपैकी तुम्हाला कोण वाटतंय ग्रेटेस्ट इंडियन, मतं देण्यासाठी लॉगऑन करा www.thegreatestindian.in या वेबसाईटवर...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close